24 नोव्हेंबर 2021 बुधवारी विधानभवन प्रांगणात दादासाहेब कन्नमवार पुण्यतिथी सोहळा


 24 नोव्हेंबर 2021 बुधवारी विधानभवन प्रांगणात दादासाहेब कन्नमवार पुण्यतिथी सोहळामहाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री, स्वातंत्र्य संग्राम सैनिक, बहुजन नायक स्व. मा. सा. उपाख्य दादासाहेब कन्नमवार यांची बुधवारी 24 नोव्हेंबर 2021 रोजी सकाळी 10 वाजता विधानभवन प्रांगणात पुण्यतिथी साजरी करण्यात येणार आहे.

या सोहळ्याला बेलदार समाज, भटके विमुक्त समाज व समस्त बहुजन समाज बांधवांनी उपस्थित राहावे ही विनंती.

💐💐💐💐💐💐💐

विनित - बेलदार समाज संघर्ष समिती

संघर्ष वाहिनी, नागपूर

सर्व भटके विमुक्त संघटना व पदाधिकारी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा