SSC Results सोमवारी दहावीचा निकाल 'या' वेबसाईटवर पाहा निकाल


SSC (10 वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपध्दतीनुसार अधिकृत संकेतस्थळांवर सोमवार, दिनांक २७/०५/२०२४ रोजी दुपारी ०१.०० वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे.


अधिकृत संकेतस्थळांचे पत्ते पुढीलप्रमाणे आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा