*अकरावीची प्रवेश प्रक्रियेची अत्यंत महत्त्वाची सूचना*
यावर्षी अकरावीची प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने होणार असल्यामुळे यावर्षीपासून कोणत्याही विद्यार्थ्याला ऑफलाइन पद्धतीने प्रवेश घेता येणार नाही. त्यामुळे इयत्ता दहावीतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेसाठी नोंदणी करणे अनिवार्य आहे. ऑनलाइन प्रवेश नोंदणीची प्रक्रिया दिनांक १९/५/२५ पासून सुरू होणार आहे. सर्व विद्यार्थ्यांनी https://mahafyjcadmissions.in शासकीय प्रवेश वेबसाईटवरून आपले रजिस्ट्रेशन करून घेणे अनिवार्य आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा