२१ जून : आंतरराष्ट्रीय योग दिन


आंतरराष्ट्रीय योग दिवस हा दरवर्षी २१ जून रोजी जगभरात साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्रांनी याला मान्यता दिली आहे. डिसेंबर २०१४ मध्ये या दिनाला मान्यता देण्यात आली. २१ जून २०१५ रोजी पहिला जागतिक योग दिवस जगभर साजरा झाला. २१ जून हा दिवस जगभरातील अनेक देशांमध्ये सर्वात मोठा दिवस असतो. त्यामुळे त्याला विशेष महत्त्व आहे.

म्हणून हा दिवस ‘जागतिक योग दिन’ म्हणून साजरा करण्यात यावा असा प्रस्ताव मांडण्यात आला. योग ही भारतातील ५००० वर्षे जुनी शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक साधना असून, ती शरीर व मनात परिवर्तन घडवून आणते.

२१ जून जागतिक योग दिनानिमित्ताने योगसाधनेचे महत्व विशद करणारी


YOGA CHALLENGE FOR  ALL....

इम्यूनिटी ,प्रतिकारशक्ती वाढवून , शरीर निरोगी स्वस्थ ताजेतवाने टवटवीत ठेवण्यासाठी आपल्याला 2021 चे फार मोठे आव्हान आहे!  म्हणूनच ' विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ (प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक) ' आपल्याला हे आवाहन करते आहे की आपण रोज खालील "योगाभ्यास एक चॅलेंज!" म्हणून करावा...

यांमुळे शरीरात स्फूर्ति येईल व सर्वं शरीरक्रिया सुरळीत चालून जीवनभर त्याचे उत्तम फायदे मिळत राहतील...

YOGA Not Only Changes Our Body, it Also Changes Our Thinking and Attitude. 

 1 . पद्मासन

2 . हलासन

3. वज्रासन

4. नौकासन

5. भुजंगासन



6. वृक्षासन

7. सर्वांगासन

8. ताड़ासन

 9. मत्स्यासन

10. धनुरासन

11. उष्ट्रासन

12. शलभासन



13. त्रिकोणासन



14. पश्चिमोतानासन

15. चक्रासन

16  नटराजासन

17  गोमुखासन

18  शीर्षासन

19  पदममयुरासन

20  . सूर्यनमस्कार-१३

21. प्राणायाम





दुनिया में रहना हैं , तो प्राणायाम करना जरूरी है...


"दररोज योगाचा सराव करा ..."

शिक्षक व विद्यार्थ्यांना उपयुक्त माहिती

जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था नागपुर अंतर्गत व्यवसाय मार्गदर्शन व मानसशास्त्रीय समुपदेशन विभाग द्वारा आयोजित   Online Webinar 

दिनांक :    21/06/21 

वेळ    :      सकाळी 11.30  वा. 

सदर कार्यक्रमास जिल्ह्यातील शिक्षण विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी तसेच इ. 1 ली ते इ. 12 वी च्या सर्व शाळांतील प्राचार्य, मु.अ. , सर्व शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी , पालक , शिक्षणप्रेमी, स्वयंसेवी संस्था इ. यांची उपस्थिती अनिवार्य आहे. 

आपण सर्वांनी You tube ला join होण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करावे . 


        प्रेरणा व मार्गदर्शन

                  प्राचार्य 

           मा.हर्षलता बुराडे

              DIET ,नागपूर


           संकल्पना व संयोजन 

             Dr. Nitu Gawande 

              Sr. Lecturer




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा