सेतू अभ्यासक्रम ( ब्रिज कोर्स) च्या ऑनलाईन उदघाटन #SCERT


 राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र,पुणे (SCERT) यांचेमार्फत निर्मित सेतू अभ्यासक्रम ( ब्रिज कोर्स) च्या ऑनलाईन उदघाटन व विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू रहावे याकरीता राबविण्यात येणाऱ्या विविध उद्बोधन कार्यक्रम यांचे उद्घाटन 28 जून रोजी होणार आहे . 


सदैव शिक्षण व शिक्षक हितार्थ

विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ नागपूर विभाग

(प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघ नागपूर विभाग)

9860214288, 9423640394

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा