कोरोना प्रभावामुळे 2021-22 या शैक्षणिक वर्षात 25% पाठ्यक्रम कमी करण्याचा निर्णय:- मा शिक्षण मंत्री
शैक्षणिक वर्ष 2021-22 साठी कोविड -१९ या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर इयत्ता १ ली ते इयत्ता १२ वी चा पाठ्यक्रम २५ टक्के कमी करणेबाबत.
इ.1ली ते 12 वी या वर्गांचा 25% पाठ्यक्रम कमी
https://www.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/202107231853290821.pdf
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा