❇️ *जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था रविनगर नागपूर ❇️*
प्रस्तुत
📜विषय:- *सेतू अभ्यासक्रम प्रभावी अंमलबजावणीसाठी मार्गदर्शन सत्र
❇️ सर्व अधिकारी, केंद्र प्रमुख,सर्व इयत्ता दूसरी ते दहावी ला शिकविणाऱ्या
शिक्षकांसाठी( सर्व मराठी माध्यमाच्या , सर्व व्यवस्थापनाच्या शाळांच्या शिक्षकांसाठी), विषय साधन व्यक्ती
🗓️ दिनांक :- 12/07/2021
🕰️ वेळ:- 11.30 AM
सेतू अभ्यासक्रम प्रभावी अंमलबजावणीसाठी व सर्व प्रकारच्या विषय निहाय माहिती करिता खाली दिलेल्या You tube live लिंक ला क्लिक करून सर्व शिक्षकांनी या कार्यशाळेचा लाभ घ्यावा.
https://youtu.be/E-BhkHNcgLQ
*प्रास्ताविक-श्रीमती हर्षलता* *बुराडे, प्राचार्य ,*
*जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था रविनगर नागपूर*
*मार्गदर्शक /सुलभक-*
➡️*मराठी- डाॅ.सीमा पुसदकर
अधिव्याख्याता,
राज्य विज्ञान संस्था, रविनगर नागपूर
➡️ *विज्ञान -सौ उर्मिला हाडेकर, अधिव्याख्याता ,
राज्य विज्ञान संस्था रविनगर* नागपूर.
➡️ गणित-डाॅ. नितू गावंडे
ज्येष्ठ अधिव्याख्याता,
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, रवीनगर नागपुर.
➡️*इंग्रजी - डाॅ. गंगाधर वाळले , ज्येष्ठ अधिव्याख्याता,
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था रविनगर नागपूर.*
🔵 *आदेशान्वये
प्राचार्य
डायट, नागपूर.
School start ho na chaiye
उत्तर द्याहटवा