प्रथम वर्ष औषधनिर्माणशास्त्र पदविका (D.PHARM) करा ऑनलाइन अर्ज


 बारावी सायन्स* ची परीक्षा दिलेले विद्यार्थी जरी गुणपत्रिका(Result)* मिळाल्या नसल्या तरी *प्रथम वर्ष औषधनिर्माणशास्त्र पदविका(D.PHARM)* 2021-22  उद्या शनिवार दिनांक 10 जुलै 2021* पासून प्रवेश प्रकिया साठी ऑनलाईन नोंदणी करू शकतात। 

आपल्या सम्पर्क मध्ये असलेल्या सर्व विद्यार्थी व पालकांना आपण हे पाठवावे।ऑनलाईन नोंदणी साठी क्लिक करा👇🏻

https://posthscdiploma2021.dtemaharashtra.gov.in/StaticPages/HomePage#

२ टिप्पण्या: