सीईटी परिक्षा येत्या 15 पासून | MAHA CET 2021 परीक्षा वेळापत्रक जाहीर


 सीईटी परिक्षा येत्या 15 पासून

विविध अभ्यासक्रमांचे वेळापञक जाहीर

राज्य सामायिक प्रवेश परीक्षा पक्षातर्फे (सीईटी सेल) विविध अभ्यासक्रमांकाचे सीईटी परिक्षांचे वेळापञक जाहीर करण्यात आले आहे.  या परिक्षा 15 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर दरम्यान होणार आहेत.अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्ञ व कृषी अभ्यासक्रमासाठी एमएचटी- सीईटी परीक्षा 20 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर दरम्यान होतील.


MAHA CET 2021 परीक्षा वेळापत्रक जाहीरकोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा