माहे-ऑक्टोबर २०२१ पासून महागाई भत्तावाढ |





दिनांक १ जानेवारी२०२० ते दिनांक ३० जून२०२१या कालावधीत महागाई भत्त्याचा दर १७ % इतकाच राहील..

चालु जुलै ते सप्टेंबर २०२१ चा ३ महिन्यांचा फरक स्वतंत्र आदेशाने काढला जाणार व ऑक्टोबर २०२१ पासून २८% प्रमाणे मिळणार , महागाई भत्ता १७ टक्क्यांवरून २८ टक्के प्रमाणे एकूण ११ टक्के वाढ.

ही वाढ माहे ऑक्टोबर २०२१ च्या वेतनापासून नियमित पगारा लागू होईल 

जून ते सप्टेंबर या ३ महिन्यांच्या फरकासाठी स्वतंत्र शासन निर्णय निर्गमित करण्यात येईल


Inflation allowance increase from October-2021

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा