शिक्षक पात्रता परीक्षेचे (TET) प्रवेशपत्र वाटप


महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात येणारा शिक्षक पाञता परीक्षा  (TET) 30 ऑक्टोबर ला होणार आहे. त्यासाठी परिक्षेला प्रविष्ठ होणारा विद्यार्थ्यांनी दि.18 पासुन प्रवेश पञ ऑनलाईन काढून घ्यावे तसेच शिक्षक पाञता परीक्षा दि 30 तारखेला आहे.अशी माहिती परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांनी पञाव्दारे दिली आहे. 

विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ नागपूर (प्राथमिक,माध्यमिक व उच्च माध्यमिक)

२ टिप्पण्या: