SENATE Election नागपूर विद्यापीठाच्या पदवीधरांना मतदार बनण्याची संधी




नागपूर विद्यापीठ सिनेट निवडणूक - २०२२
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज
नागपूर विद्यापीठ.
*"पदवीधर मतदार नोंदणी कार्यक्रम."*
मुदत- *30 जून 2022.* पर्यंत

[भंडारा-गोंदिया-नागपूर-वर्धा जिल्ह्यातील पदवीधर मतदारांसाठी]

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाची पदवीधर नोंदणी प्रक्रिया सुरु झाली आहे.

नोंदणी साठी आवश्यक कागदपत्रे-
1. नागपूर विद्यापीठाचे *डिग्री / Degree* प्रमाणपत्र.
2. *आधार कार्ड.*
_[टिप-: नागपूर विद्यापीठ व्यतिरिक्त ईतर विद्यापीठाचे पदवीधर नोंदनीसाठी पात्र नाहीत. *डिग्री/Degree* व *आधारकार्ड* ची पुर्ण पत्त्यासह फ़ोटो, Xerox आवश्यक. (मार्कशीट पाठवू नये.]_

📌 *विशेष सूचना:-*
_वर्ष *हिवाळी-2020* व *उन्हाळी-2021* पदवी परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांची *मार्कशीट ग्राह्य* धरण्यात आली आहे._
_फक्त *हिवाळी- 2020* व *उन्हाळी-2021* परीक्षा पासआउट विद्यार्थ्यांनी मार्कशीट सह आधार कार्ड पाठवावे._

Degree व आधारकार्ड चे Scan फ़ोटो *9405980847, 9423640394* या व्हाट्सएप क्रमांकावर *30 जून 2022* चे आधी पाठवावे ही विनंती. 🙏

नागपूर विद्यापीठाच्या पदवीधरानी थेट नावे नोंदविण्याकरिता विद्यापीठाच्या www.nagpuruniversity.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या Form-A मधे Online प्रणालीने आपले अर्ज भरावेत. यात फाॅर्म भरल्या नंतर पोचपावती खालील whatsup वर पाठवावी. विद्यापीठात आपले फाॅर्म पोहचविल्या जाईल.
*नागपूर विद्यापीठ सिनेट निवडणूक मध्ये मतदार होऊन श्री वानखेडे समर्थित पॅनलला विजयी करावे...*
💐💐💐💐💐💐💐💐
- मिलिंद विठ्ठलराव वानखेडे
शिक्षक नेते, अभ्यासक - ओबीसी, भटके विमुक्त चळवळ
माजी सदस्य - शिक्षण मंडळ नागपूर विभाग
संस्थापक अध्यक्ष - विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ नागपूर विभाग
(प्राथ, माध्य व उच्च माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघ नागपूर विभाग)
9860214288, 9423640394

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा