*30 डिसेंबर दिनविशेष 2022 !*
🧩 *शुक्रवार* 🧩
🌍 *घडामोडी* 🌍
👉 *2006 - इराकचे माजी राष्ट्रपती सद्दाम हुसेन यांना फाशी देण्यात आली*
👉 *1943 - सुभाषचंद्र बोस यांनी पोर्ट ब्लेअर येथे भारतीय स्वातंत्र्याचाझेंडा फडकविला*
🔥🔥🔥🔥
*विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ नागपूर*
(प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक संघ नागपूर विभाग नागपूर)
9860214288, 9423640394
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
🌍 *जन्म*
👉 *1950 - जार्ने स्ट्रास्टुप- सी++ प्रोग्रामिंग भाषांचे जनक यांचा जन्म*
👉 *1983 - केविन सिस्ट्रम- इन्स्टाग्रामचे सहसंस्थापक यांचा जन्म*
🌍 *मृत्यू*🌍
👉 *2009 - विष्णूवर्धन- भारतीय अभिनेते यांचे निधन*
👉 *1990 - रघुवीर सहाय्यक- भारतीय लेखक, कवी आणि समीक्षक*
🙏 *मिलिंद विठ्ठलराव वानखेडे*🙏
➖➖➖➖➖➖➖➖➖
*आजच्या बातम्या*
१.स्वाधार' सारखी योजना आता ओबीसी विद्यार्थ्यांसाठी लागू होणार; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत मोठी घोषणा धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 15 हजारांचा बोनस; विदर्भासाठी मुख्यमंत्र्यांच्या महत्वाच्या घोषणा
२.करेक्ट कार्यक्रमावरुन कलगीतुरा, अजित पवार म्हणाले राजकारणातून संन्यास घेतलेला बरा; वाचा कोण काय म्हणालं दादा म्हणाले, अमृताशी बोला, फडणवीस म्हणाले, सुनेत्राताईंना विचारलं का?
३. चिंताजनक! भारतात पुन्हा कोरोनाची लाट? पुढचे 40 दिवस महत्त्वाचे पुणेकरांनो काळजी घ्या! सिंगापूरहून आलेला प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह; प्रशासन हाय अलर्टवर
४. मतदारसंघापासून दूर राहणाऱ्यांना निवडणूक आयोगाचा दिलासा, रिमोट वोटिंग सुविधेची चाचपणी सुरु
५. मुंबई महापालिकेतील सर्वच पक्षांची कार्यालय सील, शिंदे गट-ठाकरे गटाच्या राड्यानंतर महापालिका आयुक्तांचा निर्णय
६. दोन आमदारांच्या वादात अधिकाऱ्यांचा बळी, कर्जतचे प्रांतअधिकारी आणि तहसीलदार निलंबित
७. आधी अर्ज भरताना, आता निवडणूक खर्चाचा तपशील ऑनलाईन भरताना खोळंबा, ग्रामपंचायत उमेदवारांचे टेन्शन वाढले
८. यवतमाळमध्ये 12 वर्षाच्या मुलीवर लादले मातृत्व; दवाखान्यात गेल्याने फुटले बिंग, लग्न लावून दिल्यामुळे पीडितेच्या आई-वडिलांविरुद्ध गुन्हा दाखल
९. टी20 विश्वचषकासाठी महिला संघाची घोषणा, हरमनप्रीतच्या नेतृत्वात टीम इंडिया उतरणार स्मृती मंधानाला महिला टी20 क्रिकेटर ऑफ द ईयर होण्याची संधी, शर्यतीत आणखी तीन क्रिकेटर्सही सामिल
१०.धोकादायक असल्याचं सांगत तीन वर्षांपूर्वी शाळेची इमारत पाडली; चंद्रपूरमध्ये विद्यार्थ्यांवर झाडाखाली बसून शिक्षण घेण्याची वेळ
११.दृश्यम चित्रपटाला लाजवेल असं कथानक, नाशिकमध्ये विम्याच्या पैशांसाठी स्वतःच्या मित्रासह एकाला संपवलं!
१२..एक लाख रुपयांची लाच घेताना उपजिल्हाधिकाऱ्यासह तिघांना अटक, एसीबीची बुलढाण्यात मोठी कारवाई
१३.शिर्डीच्या साईचरणी भरभरून दान; वर्षभरात 'इतक्या' कोटींचं दान अर्पण, अशी असते प्रक्रिया
➖➖➖➖➖➖➖➖➖
➖➖➖➖➖➖➖➖➖
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा