18 एप्रिल दिनविशेष


॥ *18 एप्रिल दिनविशेष 2023* ॥

🔥 *मंगळवार* 🔥

*श्री अक्कलकोट महाराज पुण्यतिथीनि*


🌏🌏  *घडामोडी* 🌏🌏

💧 *1971 - एअर इंडिया कंपनी चे पहिले बोईंग 746 जंबो जेट विमान सम्राट अशोक मोठ्या शाही दिमाखात सकाळी 8 वाजुन20 मिनिटांनी मुबंई येथील सांताक्रूझ विमानतळावर दाखल झाले*
💧 *2001 - जी.ओ.सिक्रोनस भुसंकलन उपग्रह प्रक्षेपण वाहन जीएसएलव्ही-डी 1 प्रथम विकासात्मक उड्डाण रशियन बनावटीचा क्रायोजेनिक इंजिन चा साहाय्याने श्रीहरीकोटा तळावरून यशस्वीपणे पार पडली*

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
*विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ (प्राथमिक,माध्यमिक व उच्च- माध्यमिक शिक्षक संघ नागपूर विभाग, नागपूर)*
*9860214288,9423640394*
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

 
🌅 *जन्म*

💧 *1858 - धोडो केशव कर्वे  समाजसुधारक याचा जन्म*
💧 *1916 - हिन्दी व चित्रपट अभिनेत्या ललीता पवार याचा जन्म*
 💧 *1956 - हिन्दी चित्रपट अभिनेञी पुनम धिल्लन जन्म*

🌅 *मृत्यू* 

💧 *2001 - प्राणीशास्ञ, वनस्पतीशास्त्र व भुगोल आदि विषयातील पार्श्र्वभुमी असलेले नार्वेशियन थोर हेयरडाल याचे निधन*
💧 *2003 - भारतीय हिन्दी साहित्यीक व साहित्यीकार सुधाकर पाण्डेय यांचे निधन*



🙏🏼 *मिलिंद विठ्ठलराव वानखेडे*🙏🏼

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा