29 एप्रिल दिनविशेष


॥ *29 एप्रिल दिनविशेष 2023* ॥

🔥 *शनिवार* 🔥

*जागतिक नृत्य दिन*


🌏🌏  *घडामोडी* 🌏🌏

💧 *1933 - प्रभात कंपनीच्या सिहंगड हा चित्रपट प्रदर्शित झाला*
💧 *1986 - लाॅस एजंल्स सेंट्रल लायब्ररीतील आग लागल्यामुळे सुमारे 400000 लाख पुस्तक नष्ट झाले*

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
*विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ (प्राथमिक,माध्यमिक व उच्च- माध्यमिक शिक्षक संघ नागपूर विभाग, नागपूर)*
*9860214288,9423640394*
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

 
🌅 *जन्म*

💧 *1936 - भारतीय संगीतकार झुबिन मेहता याचा जन्म*
 💧 *1970 - अमेरिकन लाॅन टेनिस खेळाडू आंद्रे आगाशी याचा जन्म*

🌅 *मृत्यू* 

💧 *1980 - लेखक व विचारवंत सर अल्फ्रेड हिचकाॅक याचे निधन*
💧 *2006 - कॅनेडियन- अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ जे.के.गालिबथ याचे निधन*



🙏🏼 *मिलिंद विठ्ठलराव वानखेडे*🙏🏼
🇧🇴🇧🇴🇧🇴🇧🇴🇧🇴🇧🇴🇧🇴🇧🇴🇧🇴

*प्रश्नमंजूषा* :---
1) महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री यांचे शासकीय निवासस्थान असलेले बंगल्याचे नांव काय आहे?
2) महाराष्ट्राचे विद्यमान उपमुख्यमंत्री यांचे शासकीय निवासस्थान असलेले बंगल्याचे नांव काय आहे?
3) मराठी-हिंदी चित्रपट अभिनेते निळू फुले यांचे पूर्ण नांव काय आहे?
4) भूदान चळवळीचे प्रणेते कोण आहेत?
5) भारताचे पहिले शिक्षण मंत्री कोण होते?
उत्तरे :---
1) वर्षा बिल्डिंग.
2) सागर बिल्डिंग.
3) निळकंठ कृष्णाजी फुले.
4) आचार्य विनोबा भावे.
5) मौलाना अबुल कलाम आझाद.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा