*4 सप्टेंबर दिनविशेष 2023 !*
🛟 *सोमवार* 🛟
🌍 *घडामोडी* 🌍
👉 *2001 - हेवलेट पॅकर्ड या कंपनीने संगणक क्षेञातील काॅम्पॅक कार्पोरेशन ही बलाढ्य कंपनी 25 अब्ज डॉलर ला विकत घेतली*
👉 *19998 - स्टॅनफोर्ड विद्यापीठातील लॅरी पेज व सगैड ब्रिन या दोन विद्यार्थ्यांनी गुगल ची स्थापना केली*
🌹🌹🌹🌹🌹🌹
*विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ नागपूर*
(प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक संघ नागपूर विभाग नागपूर)
9860214288, 9423640394
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
🌍 *जन्म*🌍
👉 *1221 - श्री चक्रधर स्वामी-महानुभव पंथाचे संस्थापक यांचा जन्म*
👉 *1937 - शंकर सारडा- भारतीय साहित्य आणि समीक्षक याचा जन्म*
🌍 *मृत्यू*🌍
👉 *2022 - रामचंद्र मोकेरी- भारतीय रंगमंच अभिनेते यांचे निधन*
👉 *2022 - सायरस पानोलजी मिस्ञी- भारतीय व्यापारी आणि उद्योजख यांचे निधन*
🙏 *मिलिंद विठ्ठलराव वानखेडे*🙏
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
सुविचार:सत्तेपेक्षा सामर्थ महत्वाचे असते.*. ▬▬▬########▬▬▬ *मातेचा उपदेश*
▬▬▬#########▬▬▬
एका बाईला एक मुलगा व एक मुलगी होती. देवाने मुलाला रूप, तर मुलीला गुण दिले होते. आईचे दोन्ही मुलांवर खूप प्रेम होते. एकदा भाऊ आरशासमोर उभा राहून गर्वाने आपल्या बहिणीला म्हणाला, "ताई गं मी बघ किती सुंदर, नाही तर तू!' भावाचे हे बोलणे बहिणीच्या मनाला लागले. ती आपल्या आईकडे गेली व भावाची तक्रार केली. यावर आईने दोघांनाही जवळ बोलावले, प्रेमाने समजूत काढली. आई पहिल्यांदा मुलाला म्हणाली, अरे बाळा, नुसते रूप काय कामाचे? नुसत्या रूपाला या जगात किंमत नाही. तेव्हा तू जसा दिसायला सुंदर आहेस, तसा गुणानेही सुंदर हो' त्यानंतर आई आपल्या मुलीला म्हणाली, हे बघ बाळे, तू गुणी तर आहेसच. देवाने तुला रूप दिले नाही म्हणून वाईट वाटू नकोस. छान नीटनेटकी रहा, सर्वांशी इतकी चांगली वाग की तुझ्या रूपाकडे कुणाचेच लक्ष जाणार नाही.
*तात्पर्य : जगात पुढे जाण्यासाठी नुसते चांगले रूप असून चालत नाही , तर त्याला सद्गुणांची जोड द्यावी लागते.*
▬▬▬########▬▬▬
*प्रश्नमंजुषा* ▬▬▬########▬▬▬ १)राज्यघटनेच्या कोणत्या भागात घटनादुरुस्तीची प्रक्रिया दिली आहे? २)राँयल विकेंद्रीकरण आयोगाचे अध्यक्ष कोण होते? ३) राज्यपाल नियुक्ती होण्यासाठी किती वर्षे पूर्ण असावेत? उत्तरे: १.२० व्या,
२.हॉब हाऊस,
३. ३५ वर्ष ▬▬▬#######▬▬▬ *ठळक घडामोडी*
▬▬▬#######▬▬▬
■ *निजामकाळातील नोंदीनुसार कुणबी दाखले देणार.*
■ *मुख्यमंत्र्यांना पाठवल्या जुन्या पेन्शन च्या राख्या.*
■ *आम्हीच निवडतो आमचे आदर्श शिक्षक, गुप्त मतदान पद्धतीने निवड.*
■ *आश्रमशाळेतील शिक्षकांची 17 सप्टेंबर रोजी परीक्षा.*
■ *झेडपी शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या आता कायमस्वरूपी बंद!*
■ *बीडमधील शिक्षकाची गळफास घेऊन आत्महत्या; पाच जण ब्लॅकमेल करत असल्याचं स्टेटस ठेवून संपवलं जीवन*
■ *सरकारचा जीआर घेऊन खोतकरांनी घेतली जरांगेंची भेट; आंदोलकांचे शिष्टमंडळ मुंबईला जाणार, मात्र आंदोलन कायम*
■ *पुन्हा पावसाचा खेळ, भारत-पाकिस्तान सामना पुन्हा रद्द होणार?*
▬▬▬###$#$##$▬▬▬▂▂▂▂▂▂▂▂▂
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*मिलिंद विठ्ठलराव वानखेडे*
*मुख्याध्यापक*
*प्रकाश हायस्कूल व ज्युनियर कॉलेज कान्द्री-माईन*
*9860214288*
‐-------------------------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा