बक्षीस वितरण


*निबंध व स्लोगन स्पर्धेचे बक्षीस वितरण*
💐💐💐💐💐💐💐💐💐


*माॅयल लिमिटेड कान्द्री-माईन तर्फे आयोजित निबंध स्पर्धात 22 विद्यार्थ्यांनचा सहभाग*
💐💐💐💐💐💐💐💐


कान्द्री-माईन- *प्रकाश हायस्कूल व ज्युनियर कॉलेज कान्द्री-माईन व माॅयल लिमिटेड कान्द्री-माईन याचा संयुक्त विद्यमानाने भ्रष्टाचार का विरोध करे ,राष्ट्र मे प्रति समर्पित रहे या विषयावर आधारित निबंध व स्लोगन स्पर्धा आयोजित करण्यात आली यात 22 विद्यार्थ्यांनी सहभाग नोद॔विला दोन गटातील 8 विद्यार्थ्यांन चे उत्कृष्ट निबंध व बक्षीस वाटप करण्यात आले यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक मिलिंद वानखेडे, माॅयल चे कर्मिक अधिकारी ललीत अरसडे, दैनिक भास्कर चे पञकार आकाश वानखेडे, माॅयल चे कर्मचारी खोब्रागडे मॅडम उपस्थित होते निबंध स्पर्धेत वैष्णवी शेंडे, तक्षक चौधरी, श्रध्दा कठौते व स्लोगन स्पर्धेत आयुष कठौते ,सौरभ गुरुनरले तसेच 8 ते 12 गटात ईशा राऊत, तीक्षणा राऊत व सुनिल उईके यांनी बक्षीस पटकवीले कार्यक्रमा चे सुञसंचालन व आभार सौ. कामिनी पाटील यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता कु.ज्योत्सना मेश्राम, अशोक नाटकर, प्रशांत सरपाते उपस्थित होते*


💐💐💐💐💐💐💐💐💐


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा