प्रकाश हायस्कूल व ज्युनियर कॉलेज कान्द्री-माईन चे स्नेहसंमेलनाचे थाटात उद्घाटन





*प्रकाश हायस्कूल व ज्युनियर कॉलेज कान्द्री-माईन शाळेत स्नेहसंमेलनाचे थाटात उद्घाटन*
रामटेक - प्रकाश हायस्कूल व ज्युनियर कॉलेज व रेन्बो काॅन्हेन्ट शाळेच्या संयुक्त विद्यमाने आज (दि. 24) स्नेहसंमेलनाचे उद्घाटन माजी आमदार श्री मल्लिकार्जुन रेड्डी यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात व थाटात उद्घाटन करण्यात आले, स्नेहसंमेलनाचा कार्यक्रमा चे अध्यक्ष प्रकाश हायस्कूल व ज्युनियर कॉलेज कान्द्री-माईन चे मुख्याध्यापक मिलिंद वानखेडे ,प्रमुख पाहुणे माॅयल लिमिटेड कान्द्री-माईन चे कर्मिक अधिकारी ललीत अरसडे, पंचायत समिती सदस्य रिता कठौते, मनसर चे केंद्र प्रमुख प्रकाश महल्ले,माजी मुख्याध्यापक उमेशकुमार चौकसे समुपदेशक दिपा चव्हाण, समाजसेविका ललीता दोदंलकर,डि जे ड्रेस चे संचालक धुरिया मॅडम होते तर कार्यक्रमाचा मल्लिकार्जुन रेड्डी यानी दिप प्रज्वलीत करून उद्घाटन केले व मार्गदर्शना मध्ये आदिवासीबहुल भागातील विद्यार्थी यशाचा शिखरा कडे आहे या शाळेतील असंख्य विद्यार्थी मोठ्या पदावर कार्यरत आहेत तुम्ही मेहनत करा, अभ्यास करा तुम्ही ही मोठे बनाल, या भागातील ही शाळा उत्तम शाळा असून येथील शिक्षक मेहनत घेऊन विद्यार्थ्यांना घडविण्यासाठी परिश्रम घेतात. सर्व अतिथीनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकाश हायस्कूल व ज्युनियर कॉलेज कान्द्री-माईन चे मुख्याध्यापक मिलिंद वानखेडे यांनी केले कार्यक्रमा चे सुञसंचालन सौ.कामिनी पाटील व आभार प्रदर्शन श्री अशोक नाटकर यांनी केले कार्यक्रमात 20 लोकनृत्य सादर करण्यात आले यात गोडी नृत्य, भांगडा, छत्तीसगडी ,कथ्थक, तसेच रेन्बो काॅन्हेन्ट चे रीमिक्स बंब बंब भोले आकर्षणाचे केन्द्र होते विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले


कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सौ.महानंदा इळपाते ,सौ.सुचिता बिरोले, श्री श्याम गासमवार, श्री विजय लांडे, श्री प्रशांत सरपाते,कौ.ज्योत्सना मेश्राम सौ.अनिता खंडाईत,ठकराले बाबु, मिलिंद वाघमारे, प्रभाकर खंडाते आदींनी परिश्रम घेतले


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा