HSSC Reselt मंगळवारी (ता २१) दुपारी 1 वाजता लागणार बारावीचा निकाल; 'या' वेबसाईटवर पाहा निकाल*


💥 मंगळवारी (ता २१) दुपारी 1 वाजता लागणार बारावीचा निकाल; 'या' वेबसाईटवर पाहा निकाल*
💁🏻‍♀️ महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक मंडळाच्या अर्थात बारावीच्या परीक्षेच्या निकालाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. मंगळवारी 21 मे रोजी दुपारी एक वाजता बारावीचा निकाल जाहीर केला जाईल, अशी घोषणा महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक मंडळाकडून करण्यात आली आहे.


✍🏻 आता बारावीचे विद्यार्थी आणि पालकांना निकालाची उत्सुकता लागली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात परीक्षा घेण्यात आली होती. बारावीच्या परीक्षेसाठी 15 लाख 13 हजार 909 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. बारावीची परीक्षा नऊ विभागीय मंडळांतर्फे आयोजित करण्यात आली होती.

🌐 *'या' वेबसाईटवर पाहा निकाल :*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा