कर्तृत्वान शिक्षकरत्न पुरस्कार - २०२१ जाहीर | विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ (प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघ) नागपूर विभाग नागपूर तर्फे आयोजित कर्तृत्वान शिक्षकरत्न पुरस्कार २०२१

भारताचे संविधान

उद्देशिका
म्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम
समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकतंत्रात्मक गणराज्य घडविण्यास, तसेच
त्याच्या समस्त नागरिकांना:
सामाजिक, आर्थिक आणि राजनैतिक न्याय,
विचार, अभिव्यक्ति, विश्वास , श्रद्धा
व उपासना यांचे स्वतंत्र ;
दर्जाची व संधीची समानता;‍ निश्चितपणे
प्राप्त करुन देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तिची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता व एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता परिवर्धित करनेचा संकल्पपूर्वक निर्धार करुन;
आपल्या या संविधान सभेत आज दिनांक
नोव्हेंबर २६, १९४९ ला एतद्द्वारे या संविधान ला अंगीकृत,
अधिनियमीत आणि आत्मार्पित करीत आहोत.

Section Background

Section Background
Background image. Ideal width 1600px with.

Contact us-desc: संघटनेच्या सदस्यपदासाठी संपर्क साधा-

नाव

ईमेल *

मेसेज *

Section Background

Section Background

Ads block

Powered By kavyashilp Digital Media