Ads block

Powered By kavyashilp Digital Media

शिष्यवृत्ती योजना


शालेय विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या शिष्यवृत्ती मिळत असते. या शिष्यवृत्तीमुळे गरीब, वंचित व गरजवंताना आर्थिक सहाय्य प्राप्त होऊन शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी मदत होऊ शकते. 

यात डॉ आंबेडकर मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती (वर्ग १ ते १२), अस्वच्छ व्यवसाय शिष्यवृत्ती, आदिवासी शिष्यवृत्ती, मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजना, उच्च शिक्षणासाठी मिळत असलेल्या शिष्यवृतीची माहिती व फाॅरमॅट यात उपलब्ध होईल

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा