Ads block

Powered By kavyashilp Digital Media

DCPS /NPS


 DCPS /NPS संदर्भातील शासन निर्णय

१ नोव्हेंबर २००५ पासून सेवेत लागलेल्या कर्मचाऱ्यांना DCPS योजना लागू केली. तर मार्च २०२१ पासून या कर्मचाऱ्यांना NPS योजना लागू केली. या संदर्भातील सर्व शासकीय निर्णय येथे एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात आले आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा