Ads block

Powered By kavyashilp Digital Media

अनुकंपा शासन निर्णय


शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचा सेवेत मृत्यू झाला असल्यास पत्नी, अपत्य यांना अनुकंपा तत्वावर नोकरी प्राप्त करता येते. यासाठी अनुकंपा संदर्भात शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेले शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, शालेय शिक्षण विभाग, वित्त विभागाचे शासन निर्णय याची संपूर्ण माहिती यात समाविष्ट आहे. या माध्यमातून अनुकंपासाठी मोठ्या प्रमाणात मार्गदर्शन उपलब्ध होईल असा संघटनेला विश्वास आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा