#जपला_त्याने_मैत्रीचा_धर्म
Happy Birthday Manoj Parate

Covid-19 च्या काळात आनंद पल्लीवाल यांना प्लाझ्माची आवश्यकता होती. त्यांनी शिक्षक नेते श्री मिलिंद वानखेडे यांना यासंदर्भात माहिती देऊन मदतीची विनंती केली. वानखेडे सरांनी या संदर्भात शोध असताना त्यांचा प्रवास मनोज पराते यांच्या जवळ थांबला. श्री पराते यांनी सुध्दा वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला प्लाझ्मा दान करण्याची तयारी दर्शविली अन एक जीव वाचविण्यात यश आले. या कामात श्री नामा जाधव यांनी सुध्दा मदत केली. श्री मनोज पराते हे प्रागतिक हायस्कूल कोराडी येथील कर्मचारी असून शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे कार्यवाह म्हणून कार्यरत आहे.
मनोज भाऊसाहेब पुनश्च एकदा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
शुभेच्छूक
विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ नागपूर विभाग नागपूर
(प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक संघ)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा