#VPSSLOGO अक्षयतृतीयाच्या पर्वावर विदर्भ प्राथमिक शिक्षक संघाच्या अधिकृत लोगोचे अनावरण
विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ (प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघ) नागपूर विभाग नागपूर या *संघटनेच्या अधिकृत #लोगोचे* अक्षयतृतीयाच्या पर्वावर *शिक्षक नेते व संस्थापक अध्यक्ष श्री मिलिंद वानखेडे सरांच्या हस्ते* #लोकार्पण करण्यात आले.
आगामी २७ मे रोजी संघटनेचा ७ वा वर्धापन दिन आहे. त्या अनुषंगाने हे #लोकार्पण करण्यात आले. यावेळी नागपूर विभागीय सचिव खिमेश बढिये, माध्यमिक संघटक श्री शेषराव खार्डे, महिला जिल्हा संघटक प्रमुख सौ प्रणाली रंगारी, शहर माध्यमिक संघटक श्री राजू हारगुडे, उच्च माध्यमिक संघटक श्री कमलेश सहारे उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा