एनसीसी कॅडेची कार्यप्रणाली जाणून घेतलीकर्नल अमोल चंद्रा, कमांडिंग ऑफीसर, 20 महाराष्ट्र बटालियन एनसीसी नागपूर यांच्याशी प्रकाश हायस्कूल ॲड ज्युनिअर कॉलेज कान्द्री माईनचे प्राचार्य मिलिंद वानखेडे यांनी रक्षाबंधन पर्वावर भेट घेऊन सर्व जवानांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी श्री कर्नल अमोल चंद्रा यांच्यासोबत विविध विषयांवर चर्चा करुन एनसीसी कॅडेची कार्यप्रणाली जाणून घेतली. कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा