राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ : पदवी प्रथम वर्ष प्रवेशाची मुदतवाढ RTMNU


🔖 5 सप्टेंबर 2021 पर्यंत विद्यार्थ्यांनी संबंधित महाविद्यालयात अर्ज करावा.


प्रवेशासाठी आवश्यक कागद पत्रे व शुल्क-:

पासपोर्ट फोटो, 10 वी, 12 वी ची मार्क्शीट, जात प्रमाणपत्र, TC, आधार कार्ड ई. च्या झेरॉक्स प्रत.

🔖 नोंदणी शुल्क- 20/- (वीस रुपये फक्त) 


🔴 विशेष सुचना-: प्रवेशाची संपूर्ण प्रक्रिया पार पाडने व विद्यार्थ्यांना प्रवेशा संदर्भात हवी ती मदत व मार्गर्शन करने ही संबंधित महाविद्यालयाची जबाबदारी आहे. 

               20 रुपये शुल्क व्यतिरिक्त ईतर कोणतेही शुल्क विद्यार्थ्यांनी/पालकांनी महाविद्यालयात देवू नये. 


राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ.कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा