राज्यातील सर्वच शाळांसाठी स्टुडंन्ट पोर्टलमध्ये बदल | Student portal


मा. मुख्याध्यापक, Student Portal  मध्ये NIC मार्फत सर्व शाळांचे पासवर्ड रिसेट करण्यात आले आहे. कृपया आपण default passward चा Guest123!@# या पासवर्डचा वापर करून नवीन पासवर्ड तयार करून घ्यावे व आपले स्टूडेट पोर्टल माधील पेंडिंग कार्य पूर्ण करावे 


राज्यातील सर्वच शाळांनी आजच करा लॉगिन

 राज्यातील सर्वच शाळांच्या मुख्याध्यापकांनी आजच करा हे काम.

अन्यथा होईल खूप मोठी अडचण.

अधिक माहितीसाठी खालील लिंकला क्लिक करा.


आज Student portal उघडताना असे लक्षात आले की Student portal चा पासवर्ड रिसेट करण्यात आला आहे तरी लॉगिन करताना डिफॉल्ट पासवर्ड  Guest123!@# वापरून नवीन पासवर्ड सेट करावा जो कमीतकमी आठ प्लेसचा असावा त्यात किमान एकतरी सिम्बॉल (उदाहरणार्थ !@# इत्यादी) वापरण्यात यावा... 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा