प्रकाश हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज कान्द्री-माईन येथे फुलचंद डडुरे यांनी शाळेला भेट दिली

प्रकाश हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज कान्द्री-माईन  येथे आज (ता 17) बुधवारी सन 1969 च्या बॅचमध्ये पास होणारे फुलचंद डडुरे ( fulchand dadure) यांनी शाळेला भेट दिली. यावेळी त्यांनी आपल्या कर्तृत्वाने चार भाषा (हिन्दी, मराठी, इंग्रजी, संस्कृत) मध्ये विद्यार्थ्यांना तणाव मुक्त कसे राहावे? याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी माॅयल तर्फे आयोजित  स्लोगन स्पर्धेतील इयत्ता 5 वी तील विजेते पवन नितिन खडसे (चारगाव) या विद्यार्थ्यांचा बक्षिस बक्षीस देऊन सत्कार करण्यात आला.


              प्राचार्य 

       मिलिंद वानखेडे 

प्रकाश हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज कान्द्री कान्द्री-माईन

मो.न. 9860214288

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा