सर्वांना नमस्कार,
NAS राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण 12 नोव्हेंबर 2021 रोजी आयोजित आहे.
पहिल्या सर्व व्हिडीओंना आपला अप्रतिम प्रतिसाद मिळाला.
NAS च्या दृष्टिने आपल्या मागणीनुसार हे व्हिडीओ देत आहोत. कृपया मुख्याध्यापक, शिक्षकांना शेअर करावे.
💧 NAS मध्ये मुख्याध्यापकांच्या जबाबदाऱ्या...
💧 PQ, TQ, SQ, म्हणजे काय? त्यातील प्रश्न कसे असतील?
💧 NAS ची OMR SHEET कशी भरावी?
💧 12 नोहेंबरला FI नी नेमके काय करायचे?
कृपया मुख्याध्यापक व शिक्षकांच्या ग्रुपवर शेअर करा.🙏🏻
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा