शिक्षक पात्रता (TET) परीक्षा रविवारीच (ता २१ नोव्हेंबर) होणार


शिक्षक पात्रता (TET) परीक्षा रविवारीच (ता २१ नोव्हेंबर) होणार

परीक्षार्थीनी कोणत्याही अफवेला बळी पडू नये शिक्षक पात्रता परीक्षा (TET) रविवारी (ता २१) निर्धारित वेळेत व संबंधित परीक्षा केंद्रावर पार पाडली जाणार असल्याचे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष श्री दत्तात्रय जगताप यांनी जाहीर केले आहे. परीक्षार्थीनी कोणत्याही अफवेला बळी पडू नये. सर्व परीक्षार्थीना खूप खूप शुभेच्छा.

💐💐💐💐💐💐💐💐

विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ नागपूर विभाग

(प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघ नागपूर विभाग नागपूर)

9860214288, 9423640394

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा