SSC Results e: दहावीच्या निकालाची तारीख जाहीर - येथे पहा ऑनलाईन निकाल


🧐 *ब्रेकिंग : दहावीच्या निकालाची तारीख जाहीर - येथे पहा ऑनलाईन निकाल*
⏲️ दहावी बोर्डाचा निकाल उद्या १७ जूनला दुपारी १ वाजता जाहीर होणार आहे - शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी ट्वीट करत ही माहिती दिली आहे.

🤷‍♂️ *निकाल येथे पहा ?*


🙏 *१७ जूनला दहावीचा निकाल जाहीर होणार* - हि माहिती पालकांसाठी खूप महत्वाची आहे - आपण इतरांना देखील शेअर करा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा