08 मार्च दिनविशेष 2023


*08 मार्च दिनविशेष 2023 !*

🛟 *बुधवार* 🛟


💥 *आंतरराष्ट्रीय महिला दिवस*
 🌍 *घडामोडी* 🌍    

👉 *1911 - ला आजच्या दिवशी पहिल्यांदा युरोप मध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्यात आला*
👉 *2009 - ला भारतीय गोल्फ खेळाडू यांनी थायलंड ओपन खिताब स्वतःचा नावावर केला*

       🌹🌹🌹🌹🌹🌹
*विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ नागपूर* 
(प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक संघ नागपूर विभाग नागपूर) 
9860214288, 9423640394
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹


🌍 *जन्म*🌍

👉 *1931 - ला प्रसिद्ध वादक सेक्सोफान्सिट मनोहरि सिग यांचा जन्म*
👉 *1989 - भारतीय महिला क्रिकेटर हरप्रित कौर यांचा जन्म*

        🌍 *मृत्यू*🌍

👉 *1998 - ला आजच्या दिवशी प्रसिद्ध गायक अमर सिंह चमकिला यांचे निधन*
👉 *2015 -ला प्रसिद्ध पञकार व आऊटलुक चे संपादक विनोद मेहता यांचे निधन*
 
🙏 *मिलिंद विठ्ठलराव वानखेडे*🙏
➖➖➖➖➖➖➖➖➖
*विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ*
(प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक, शिक्षकेतर संघ) 
*नागपूर विभाग नागपूर* तर्फे 
*जागतीक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा*
💐💐💐💐💐💐💐💐💐
महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ दरवर्षी, ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो.
       दिनांक २८ फेब्रुवारी १९०९ रोजी, न्यूयॉर्क येथे पहिला महिला दिन साजरा करण्यात आला असला तरीही, सन १९१० च्या आंतरराष्ट्रीय महिला परिषेदत मांडलेल्या सुचनेनुसार, ८ मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून निश्चित करण्यात आला.

*#womens_day2023* *#international_womens_day*
 *#जागतिक_महिला_दिन* *#महिला_दिन_२०२3*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा