06 मार्च दिनविशेष


*06 मार्च दिनविशेष 2023 !*

🛟 *सोमवार* 🛟


💥 *होळी*
💥 *दंतवैद्य दिन*
  
         🌍 *घडामोडी* 🌍    

👉 *2005 - देशातील पहिला अणुऊर्जा प्रकल्प तारापूत येथे सुरु झाला*
👉 *2000 - शहर निर्वाह भत्ता (CCA) महागाई भत्ता(DA), आणि घरभाडा भत्ता (HRA) म्हणून मिळणारी रक्कम करपाञ असल्याचे सर्वोच्च न्यायालाने शिक्कामोर्तब केले*

       🌹🌹🌹🌹🌹🌹
*विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ नागपूर* 
(प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक संघ नागपूर विभाग नागपूर) 
9860214288, 9423640394
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹


🌍 *जन्म*🌍

👉 *1946 - रिचर्ड नोबल-10190468 किमी/तास वेगाचा लॅड स्पीड रिकार्ड करणारे यांचा जन्म*
👉 *1965 - देवकी पंडित-भारतीय शास्त्रीय गायिका यांचा जन्म*

        🌍 *मृत्यू*🌍

👉 *1999 - सतिश वागळे हिन्दी आणि मराठी चित्रपट निर्माते यांचे निधन*
👉 *2000 - नारायण काशिनाथ लेले कृष्ण यजुर्वेद शाखेतील वेदमुर्ती यांचे निधन*
 
🙏 *मिलिंद विठ्ठलराव वानखेडे*🙏
➖➖➖➖➖➖➖➖➖

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा