मुदतवाढ 🌹मुदतवाढ🌹 राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा सन 2021-22


 मुदतवाढ 🌹मुदतवाढ🌹

राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा सन 2021-22


✒️शिक्षक व अधिकारी यांच्या नवोपक्रमशीलतेला व सृजनशीलतेला प्रोत्साहन देण्यासाठी तसेच त्यांचे नवोपक्रम राज्यातील इतर शिक्षकांपर्यंत पोहोचावेत यासाठी राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा सन २०२१-२२ चे आयोजन करण्यात आले आहे.


✒️अधिकारी, शिक्षक व अंगणवाडी सेविका व पर्यवेक्षिका यांनी http://innovation.scertmaha.ac.in या लिंकवर आपले नवोपक्रम अहवाल सादर करण्यासाठी दि. २५ नोव्हेंबर २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे.


✒️तरी या संधीचा लाभ घेऊन जास्तीत जास्त स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे.


अधिक माहितीसाठी व शंका असतील तर खालील नंबर वर संपर्क करावा.


श्री. सचिन चव्हाण,उपविभाग प्रमुख (संशोधन)

96230 27453

श्री.अमोल शिनगारे, विषय सहायक

9011328892


(एम. डी. सिंह)

संचालक,

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे-३०




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा