पर्यावरण आधारित चिञकला स्पर्धेत सहभाग


 माॅयल लिमिटेड कान्द्री खान


खान पर्यावरण एवं खनिज संरक्षण सप्ताह अंतर्गत प्रकाश हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज कान्द्री कान्द्री-माईन  मधील विद्यार्थ्यांने दि.23 ला माॅयल चा प्रांगणात आज पर्यावरण आधारित चिञकला स्पर्धेत सहभाग दर्शविला या मध्ये 16 विद्यार्थ्यांन चे चिञ प्रदर्शित केले फोटो मध्ये दिसत आहे तसेच पाहुण्याचा स्वागता करिता वर्ग 10 चा विद्यार्थी यांनी स्वागत गित सादर केले यावेळी माॅयल चे अधिकारी व काॅलेज चे प्राध्यापक ज्योत्सना मेश्राम उपस्थित होते. विद्यार्थ्यांन चे कौतुक करण्यात आले

              प्राचार्य

      मिलिंद वानखेडे

प्रकाश हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज कान्द्री कान्द्री-माईन

9860214288

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा