Ads block

Powered By kavyashilp Digital Media

संघटनेच्या प्रमुख आघाड्या व प्रमुख पदाधिकारी1️⃣ प्राथमिक आघाडी व संघटक - श्री गणेश उघडे, श्री बालकृष्ण बालपांडे 


 2️⃣ माध्यमिक आघाडी व संघटक - श्री शेषराव खार्डे, श्री राजू हारगुडे, सौ पुष्पा बढिये


3️⃣ उच्च माध्यमिक आघाडी व संघटक - प्रा कमलेश शहारे, डॉ. निता डोईफोडे (वानखेडे)


4️⃣ समाजकल्याण (दिव्यांग विभाग) आघाडी व संघटक - श्री दिनेश गेटमे


5️⃣ टिईटी आघाडी व संघटक - सौ रिना टाले (कावळे), श्री भिमराव शिंदेमेश्राम


6️⃣ अल्पसंख्याक आघाडी व संघटक - श्री मोहम्मद जाफर, श्री गौरव दातीर


7️⃣ नगर परिषद आघाडी व संघटक - सौ रुपाली डोंगरे (मालोदे), सौ उन्नती अॅन्थोनी


8️⃣ आश्रमशाळा आघाडी व संघटक - श्री राजेश खोरे


9️⃣ मुख्याध्यापक आघाडी व संघटक - श्री राजेंद्र खंडाईत, श्री धीरज यादव


🔟 जिल्हा परिषद शिक्षक आघाडी व संघटक - श्री रामकृष्ण वाडीभस्मे, सौ वर्षा गेटमे


1️⃣1️⃣ घोषित अघोषित शाळा अनुदान आघाडी व संघटक - श्री ओम कोंगे, श्री बाळकृष्ण राजूरकर


1️⃣2️⃣ शिक्षकेतर कर्मचारी आघाडी व संघटक - श्री कैलास निघोट, श्री मनीष जुनोनकर

1 टिप्पणी:

  1. महागाई भत्त्याच्या बाबतीत केलेले काम हे अप्रतिम आहे सर्व पदाधिकारी यांना खूप खूप शुभेच्छा
    तसेच आम्ही आत्ताच सेवानिवृत्त झालो आहे मात्र सेवानिवत्तीनंतर नंतर कितेक वर्ष फक्त पेन्शन आणि त्यावर महागाई मिळत आहे मात्र रेगुलर कर्मचारी अधिकारी यांना वेतन महागाई घरभाडे मिळत आहे
    तसेच निवृत कर्मच्याऱ्यसाठी घरभाडे जेथे पेन्शन घेत आहेत तेथील प्रमाणे द्यावा असे वाटते तरी आपणाकडून प्रयत्न /काम होनेकरिता शुभेच्या

    उत्तर द्याहटवा