Ads block

Powered By kavyashilp Digital Media

स्थापनेचा इतिहास
खाजगी व्यवस्थापनात प्राथमिक शिक्षकांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी कुठलीही संघटना नव्हती. शिक्षण क्षेत्रातील महत्त्वाचा पाया मजबूत करण्यासाठी विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ नागपूर ची स्थापना करण्यात आली. यानंतर या संघटनेचा विस्तार करीत माध्यमिक व उच्च माध्यमिक क्षेत्रात सुध्दा ही संघटना कार्यरत आहे. संपूर्ण विदर्भभर अल्पावधीतच संघटनेने प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागात आपले स्वतंत्र युनीट उघडले आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा